

Sangliwadi Candidature Sparks MVA Internal Tension
sakal
सांगली : गेल्या महापालिका निवडणुकीत सांगलीवाडीतील तीन जागांवर महाआघाडीने मैत्रीपूर्ण लढत केली आणि तीनही जागांवर पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून ताणाताणी सुरू झाली आहे.