सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

सातारा ः सातारा तालुक्यात बुधवारी (ता.29) सदरबझार परिसर येथे काेराेना बाधित एक रुग्ण आढळला. परिणामी प्रशासनाने संपुर्ण सातारा शहर कंटेन्मेंट झाेनमध्ये काेराेनाचा विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने संपुर्ण सातारा शहर व आजूबाजूच्या परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र आणि बफर झाेन म्हणून घाेषित केले आहेत. 

दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहर व परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेत दूध घरपाेच वितरण करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यानूसार प्रांताधिकारी मिनीज मुल्ला यांनी अत्यावश्यक सेवेतील दूध घरपाेच पुरविणेबाबत परवानगी दिलेली आहे. त्याबाबतची यादी जाहीर केली आहे. या सर्वांना अटी शर्तींवर परवानगी देण्यात आलेली आहे. दूध मागणी करणारे नागरिकांकडे सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी सहा ते आठ यावेळेतच दूध पाेहाेच करावे असे आदेशात नमूद केले आहे.

जिल्हा प्रशासनाने परवानाधारक दूध वितरकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केली आहेत. त्यानूसार नागरिकांनी दूधाची मागणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

समर्थ मंदिर व बोगदा परिसर  

संजय जाधव ः 9890877110, प्रदीप शेलार, शाहूपुरी ः 9579858493, विजय मसुगडे ः 9145677449, भरत डफळ ः 9860695264, प्रतिक गोगावले ः 9325093939. 

राजवाडा परिसर  

विठ्ठल देवरे ः 9850329091. महेश गोगावले ः 9423013939. अभिजित ढोणे ः 9860082417, सुनील शिंदे ः 9881039653 , संतोष अहिरे ः 9822794126 ,
इंद्रजित भोसले ः 8888412850. 

राधिका रोड, करंजे भाग 

संतोष पवार, दौलतनगर ः 8208893778, सुभाष पवार, दौलतनगर ः 9552313449 , दत्ता पवार, दौलतनगर ः 9623785199 , नवनाथ पवार, दौलतनगर ः 9689958895 , धनंजय फडतरे, दौलतनगर ः9579978114. 

पोवई नाका, सदरबझार परिसर 

राम माने ः 9021990420, दिलीप देवरे ः 9970897795, अमोल निकम ः 9022200767, सतीश अहिरे ः 9975728442, अविनाश भणगे ः 9271723479 

सातारा नगरपालिका कार्यालय परिसर 

असजम बागवान ः 8856878813, निलेश अवसारे ः 904907695, हरिदास देवरे ः 9050299090, सतीश गडसे ः 9158383276 , संजय सुमंत ः 8459057261. 

शाहूनगर व त्रिशंकू (गोडोली) परिसर
 
चंद्रकांत पवार, शाहूनगर ः 9960684434 
वैभव वाघ, संगमनगर ः 9850014131 
संतोष लेवे ः 9130457647 
शंकर माने ः 9850120536 
गणेश गौंड ः 9665851341 

जुना आरटीओ चौक, कांगा कॉलनी, कुपर कॉलनी, जरंडेश्‍वरनाका 
तानाजी पवार, दौलतनगर ः 9881462170 
ज्ञानदेव पवार, दौलतनगर ः 7588059645 
बिपीन देवरे ः 9403932332 
राजेंद्र देवगिरीकर ः 8862070059 
शहाजी कदम ः 9850538209 

खेड ग्रामपंचायत परिसर 
प्रवीण गोळे, सदरबझार ः 9890943678 
अशोक फरांदे, खेड ः 7057880044 
श्रीकांत बागडे, कृष्णानगर वसाहत ः 8329843373 
रणजित मोहिते, वाढे ः 9579956831 

विलासपूर ग्रामपंचायत परिसर - 

साई एजन्सी दूध ः 
जयवंत घोरपडे ः 9422039850 

शाहूपुरी ग्रामपंचायत परिसर 

सतीश किर्दत, रानमळा ः 9923152770 
अविनाश फडतरे ः 7767915105 
अभिजित कुंभार ः 8380000468 

म्हसवे ग्रामपंचायत परिसर - 
मुकुंदसिंग परदेशी, मतकर कॉलनी ः 7350508300 

सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

सैदापूर ग्रामपंचायत परिसर
 
यश एंटरप्रायझेस ः 9325777555 
अमोल फडतरे ः 9403968139 
पांडुरंग पवार ः 9423978214 

वाढे ग्रामपंचायत परिसर  

महेश नलवडे, वाढे ः 8380808472 

कोडोली ग्रामपंचायत परिसर - 

संजय बाबर ः 9922207156 
अमोल सुतार ः 8888285733 
अशोक घाडगे ः 9822675703 

संभाजीनगर ग्रामपंचायत परिसर - 

सतीश घाडगे ः 7666308349 
दिनेश मोने ः 9011700429 
उत्तम शितोळे ः 8360140390 

समर्थनगर ग्रामपंचायत परिसर  

सचिन कदम ः 9657413898 
प्रकाश जाधव ः 8600094945 
दिनेश दुर्गे ः 8600854735 

धनगरवाडी ग्रामपंचायत परिसर 

रतन साहेबराव भाले ः 9529240787, विवेक महाडीक ः 9579140833, 
उमेश माने ः 8261856622, 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com