Lockdown : एका फाेनवर मिळवा तुमचा बॅंक बॅलन्स

Lockdown : एका फाेनवर मिळवा तुमचा बॅंक बॅलन्स

कऱ्हाड : बॅंकांमध्ये गर्दी करणे आवश्यक नाही फक्त आपल्या मोबाईलवरून मिस कॉल करा आणि शिल्लक तपासा असे आवाहन कराडचे तहसलिदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे. 

लॉकडाउननंतर मजुर, शेतकरी, महिला जनधन खातेधारकांना डीबीटीमार्फत विविध योजनांतर्गत पैसे पाठविले जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक या रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी बँकांमध्ये चक्कर मारत आहेत. खातेदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून त्यांची शिल्लक माहिती मिळ शकते. त्यासाठी बॅंक ग्राहकांनी माेबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वाकडे यांनी केेले आहे.  


बँकेचे नाव शिल्लक जाणून घेण्यासाठी दिलेला क्रमांक.

 आयओबी 9210622122,

भारतीय परदेशी बँक 9210622122 

कॅनरा बँक 9015483483, 9015734734 

भारतीय स्टेट बँक 9223766666, 1800112211 

पंजाब नॅशनल बँक 18001802222, 18001802223, 01202303090 

बँक ऑफ महाराष्ट्र 9222281818

 अ‍ॅक्सिस बॅक 18004195959

 पंजाब आणि सिंध बँक 7039035156 

युको बँक 9278792787

 देना बँक 9278656677, 9289356677 

बँक ऑफ इंडिया 9015135135
          9266135135

 आयसीआयसीआय 9594612612

 इंडियन बँक 9289592895

 ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 8067205757 

एचडीएफसी 18002703333, 18002703355 

कॉर्पोरेशन बँक 9268892688

 आयडीबीआय 18008431122 

येस बँक 9223920000 

युनियन बँक ऑफ इंडिया 9223008586 

युनायटेड बँक ऑफ इंडिया 9015431345 

बँक ऑफ बडोदा 8468001111 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com