Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महिला आघाडी आक्रमक; जशास तसे उत्तर देण्याचा इशारा, काय आहे कारण?

Mahila Aghadi Protests Against MLA Gopichand Padalkar : ‘‘आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यात विकासाची कामे केली आहेत. मात्र आमदार गोपीचंद पडळकर हे दिसत नाहीत."
Mahila Aghadi Protests Against MLA Gopichand Padalkar
Mahila Aghadi Protests Against MLA Gopichand Padalkaresakal
Updated on
Summary

आमदार जयंत पाटील मंत्री असताना एकही काम जिल्ह्यात केले नाही. दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची टीका आमदार पडळकर यांनी केली होती.

सांगली : ‘‘आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा यापुढे महिला आघाडीतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी दिला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com