
सांगली : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील काचीघाटी भागातील एका खासगी हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत वाळवा तालुक्यातील एका गावातील येथील रितेश पुदाले (वय २४) याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असणारे आशिष शिंदे व अवधूत पाटील आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.