

Local leaders discuss alliance talks and candidate strategy ahead of Shirala elections.
sakal
शिराळा : तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे.