Gude Panchgani Plateau : दाट धुकं, मनमोहक वारा अन् गरमागरम भजी! सह्याद्रीच्या कुशीतलं 'मिनी महाबळेश्वर' सजलं; शिराळ्यातील गुढेपाचगणी पठारावर पर्यटकांची गर्दी

Gude Pachgani Plateau monsoon tourism : पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या शिराळ्यातील गुढेपाचगणी पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुके, नयनरम्य दऱ्या, गवताळ प्रदेश आणि स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करत आहे.
Best places to visit in Shirala during monsoon

Best places to visit in Shirala during monsoon

esakal

Updated on

वारणावती : पावसाळा सुरू झाल्यानंतर हिरवाईची झालर पांघरलेल्या शिराळा तालुक्यातील प्रसिद्ध गुढेपाचगणी पठारावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळख (Gude Panchgani Plateau) असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी सुटीदिवशी जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून पर्यटक भेट देत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com