Unique Political Equation
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli politics : चार दांपत्ये, दोन सख्या बहिणी आणि शिराळा नगरपंचायतीची थरारक लढत या नात्यांच्या संगमाने रंगले राजकीय रणांगण!
Unique Political Equation : शिराळा नगरपंचायत निवडणुकीत एक अनोखे आणि लक्षवेधी चित्र समोर आले आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल चार पती-पत्नींच्या जोड्या व दोन सख्या बहिणी वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात उतरल्या असून, या नव्या समीकरणांमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीत एक अनोखे आणि लक्षवेधी चित्र समोर आले आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल चार पती-पत्नींच्या जोड्या व दोन सख्या बहिणी वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात उतरल्या असून, या नव्या समीकरणांमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

