Sangli election: अर्ज माघारीनंतर शिराळा राजकारणात भूचाल! ‘निष्ठा विरुद्ध संधी’ संघर्षामुळे पक्षांतराची मोठी लाट उसळली
Political crisis in Shirala: नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. माघारी प्रक्रियेमुळे अनेकांच्या राजकीय गणितांमध्ये उलथापालथ झाली आहे.
शिराळा: नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. माघारी प्रक्रियेमुळे अनेकांच्या राजकीय गणितांमध्ये उलथापालथ झाली आहे.