Hill Fire : शिराळा तालुक्यात डोंगराला आग; शेकडो एकर क्षेत्र जळाले, तीन गावांना फटका

Burnt Across Villages : डोंगराळ भागातील आगीमुळे शिराळा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तडवळे, उपवळे, बिऊर गावांचा समावेश असून प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत
environmental damage

environmental damage

sakal

Updated on

पुनवत : एक छोटीशी काडी अनेक जीवांना जाळत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास घडवून आणत आहे. चार दिवसांपूर्वी तडवळे (ता. शिराळा) येथील डोंगररांगांना लागलेली आग वेळेत आटोक्यात न आल्याने तिचा फटका उपवळे आणि बिऊरपर्यंत बसला. शनिवारी तडवळे येथे लागलेली ही आग तीन दिवसांत बिऊरच्या पश्चिमेकडे पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com