

Shiv Sena (UBT) – MNS Alliance
sakal
सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चर्चा पुढे गेली नाही. त्यामुळे सोमवारी रात्री आघाडीशी काडीमोड घेत शिवसेना आणि मनसेने युती जाहीर केली.