Sangli : एसटीची दरवाढ मागे घ्या: ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; कर्मचारी वेतनवाढीची मागणी
‘शासनाने महिलांना अर्ध्या तिकिटाच्या सवलत योजनेमुळे मोठ्या प्रमाणात एसटीला ग्राहक वर्ग वाढलेला आहे. एसटी फायद्यात आली आहे. निवडणुकीत फायदा घेतल्यानंतर आता प्रवाशांवर भाववाढ लादण्याचे काम सुरू आहे.
Shiv Sena leaders and workers protest against the ST fare hike, demanding better wages and fair treatment for employees.Sakal
सांगली : ‘राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळ फायद्यात असल्याची घोषणा केली होती, तरीही भाडेवाढ कशासाठी,’ असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एसटी विभागीय कार्यालयासमोर आज आंदोलन केले.