

Tourism Minister Shambhuraj Desai addressing Shiv Sena workers during the Sangli municipal election campaign launch.
sakal
सांगली : ‘‘पालिकेच्या निवडणुकीत महायुती व्हावी, असे आमचे मत होते, पण मित्रपक्ष बदलला. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ताकदीने ६६ उमेदवार निवडणुकीत उभे केलेत. शिवसेनेशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होणार नाही,’’ असा विश्वास पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.