Sangli ZP : "खरसुंडीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला! जयदीप भोसले यांचा २७५० मतांनी दणदणीत विजय, भाजपचा गड कोसळला"

Shiv Sena : सहानुभूतीची लाट, मजबूत संघटनशक्ती आणि संयत प्रचार या त्रिसूत्रीवर शिवसेनेने विजय मिळवला, तर नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि विस्कळीत रणनीती भाजपला महागात पडली.
Shiv Sena candidate Jaydeep Bhosale

Shiv Sena candidate Jaydeep Bhosale

sakal

Updated on

आटपाडी : प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या खरसुंडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या जयदीप भोसले यांनी भाजपच्या आयात उमेदवाराचा डाव उधळून लावत भाजपाच्या ताब्यातील ‘गड’ २७५० मतांच्या विक्रमी फरकाने खेचून घेतला. भाजप नेतृत्वांचे दुर्लक्ष, निष्ठावांना डावलणे, विस्कळीत रणनीतीने पराभव केला, तर भक्कम बांधणी शिवसेनेच्या पथ्यावर पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com