Shivaji Maharaj History : शिवरायांना समजून घ्या विश्वासार्ह ग्रंथांतून!

Historians Urge Study : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती म्हणजे इतिहास नव्याने समजून घेणे. सोशल मीडियाच्या महाजालात माहितीचा पूर असताना, खरा इतिहास कोणता? विश्वासार्ह ग्रंथ कोणते? अधिकृत संकेतस्थळाची गरज का आहे? आणि सांगली जिल्ह्याच्या भूमीत शिवरायांच्या पदस्पर्शाच्या कोणत्या नोंदी सापडतात?
historical manuscripts

historical manuscripts

sakal

Updated on

शिवछत्रपतींची आज ३९६ वी जयंती. शिवरायांचे स्मरण म्हणजे आपल्या श्‍वासाचा भाग आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर सतत सुरूच असतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना समजून घ्यायचे तर कोणते ग्रंथ आपण वाचावेत? आजच्या इंटरनेटच्या महाजालावर त्यांच्याविषयी जाणून घेता येतील, अशी संकेतस्थळे कोणती आणि आपल्या सांगली जिल्ह्यात त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोणत्या ऐतिहासिक नोंदी आहेत, या अनुषंगाने घेतलेला हा धांडोळा..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com