
शिराळा : तडवळे (ता.शिराळा) येथील महारखडी येथे शॉर्ट सर्किटमुळे डोंगराला लागलेल्या आगीत डोंगरातील गवत व जनावरांसाठी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या गवताच्या गंजी जाळून खाक झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखांवर अधिक नुकसान झाले, तर चाळीस एकरांतील गवत जळून खाक झाले.