

Small Plot Construction Permissions
sakal
सांगली : बांधकाम ऑनलाइन परवाना प्रणाली गतिमान करणे, त्यामध्ये सुसूत्रता आणणे, तसेच विकास परवानगी रेखांकन मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मंजुरीचे अधिकार नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत.