Solapur News : पाण्याअभावी ज्वारी पिकाच्या वाढीला ब्रेक

Solapur district News : जिल्ह्यात ४६ टक्के क्षेत्रावर पेरणी; आंतरमशागतीची कामे सुरु
Jowar Crop
Jowar CropSatara
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी क्षेत्राच्या ४६.२४ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या लवकर पेरणी झालेल्या ज्वारीत आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, पाण्याअभावी जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. परिणामी ज्वारीच्या वाढीला ब्रेक लागल्याने आता पाण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com