Solapur Accident:'पुणे-सोलापूर महामार्गावर पिकअप उलटून १३ खोंडांचा मृत्यू'; ओरडू नये म्हणून तोंडाला लावली चिकटपट्टी

उर्वरित जिवंत खोंड गोशाळेत पाठविले. या अपघातात अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा पिकअप व ३० हजार रुपये किमतीची खोंडे व एक रेडकू असा मुद्देमाल मिळून आला असून, पिकअप उलटल्याने सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे.
Pickup truck overturned on Pune-Solapur highway; 13 calves died, mouths taped to prevent noise
Pickup truck overturned on Pune-Solapur highway; 13 calves died, mouths taped to prevent noiseSakal
Updated on

टेंभुर्णी : कत्तलीसाठी जर्सी गायीची ५९ खोंड व एक म्हशीचे रेडकू घेऊन जाताना पिकअप अचानक उलटल्याने १३ खोंडांचा मृत्यू झाला. पुणे- सोलापूर महामार्गावरील वरवडे गावानजीक बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला असून, पिकअप चालक अपघातानंतर पळून गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com