National People's Court : राष्ट्रीय लोकअदालतीत १९ हजार; ८३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली

Solapur News : लोकअदालतीच्या माध्यमातून ७१ कोटी ५ लाख १४ हजार ६०५ रुपयांचे मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली. या लोकअदालतमध्ये ४४ हजार २०१ प्रलंबित, दाखलपूर्व ९४ हजार ५२५ प्रकरणे ठेवली होती. यापैकी प्रलंबित ५ हजार ६२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि १४ हजार ७६९ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभूमिवर निकाली काढण्यात आली.
National Peoples Court
National Peoples Courtesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १९ हजार ८३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली. लोकअदालतीच्या माध्यमातून ७१ कोटी ५ लाख १४ हजार ६०५ रुपयांचे मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली. या लोकअदालतमध्ये ४४ हजार २०१ प्रलंबित, दाखलपूर्व ९४ हजार ५२५ प्रकरणे ठेवली होती. यापैकी प्रलंबित ५ हजार ६२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि १४ हजार ७६९ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभूमिवर निकाली काढण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com