बाळाच्या जन्मानंतर आईचा मृत्यू; एक दिवसाचं बाळ पोरकं, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप

Solapur News: सोलापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बाळाला जन्म देताच एका महिलेचा मृत्यू झाला असून यामुळे एक दिवसाचं बाळ आईविना पोरकं झालं आहे.
Solapur Women dies after childbirth

Solapur Women dies after childbirth

ESakal

Updated on

सोलापूर : प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांत एका तरुण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com