2800 urea fertilizer open for sale crop sowing farmer marathi agriculture news
2800 urea fertilizer open for sale crop sowing farmer marathi agriculture newssakal

Urea Fertilizer : संरक्षित दोन हजार ८०० टन युरिया खुला; वाढलेले पेरणी क्षेत्र, ऊस लागवडीमुळे खताच्या मागणीत वाढ

खरीप हंगामासाठी तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
Published on

सोलापूर : जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दोन हजार ८०० टन युरियाचा साठा खुला केला आहे. तर उर्वरित साठाही लवकरच खुला करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com