मंगळवेढा - लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित कृष्णा खोर्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्याची ३३ वी पाणी संघर्ष परिषद सिध्दनाथ मंगल कार्यालय शेटफळे, ता. आटपाडी येथे २६ जून रोजी दु. १ वाजता होणार असल्याची माहिती कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे दिली.