Solapur Water : 4.5 कोटींच्या थकबाकीने भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प; 39 गावांचा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

4.5 कोटींच्या थकबाकीने भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प; 39 गावांची उन्हाळ्यातील तहान भागवण्यावर संकट, भीमापात्र कोरडे आणि शिखर समिती अध्यक्षाविना
"३९ गावांची तहान धोक्यात! ४.५ कोटींची थकबाकी अन् कोरडे भीमा पात्र; ८० कोटींची भोसे प्रादेशिक योजना 'व्हेंटिलेटर'वर"

"३९ गावांची तहान धोक्यात! ४.५ कोटींची थकबाकी अन् कोरडे भीमा पात्र; ८० कोटींची भोसे प्रादेशिक योजना 'व्हेंटिलेटर'वर"

Sakal

Updated on

मंगळवेढा : 39 गावाची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील थकीत वीज बिल,पाटबंधारे पाणीपट्टी,कर्मचारी पगार ही रक्कम 4.5 कोटी पेक्षा अधिक असून ग्रामपंचायतीकडील येणेबाकी 14 लाखाची असून तफावतीमुळे शिवाय सध्या भीमापात्र कोरडे ठणठणीत असल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com