Solapur: अर्ध्या तासात बस प्रवाशांसमोरच आगीत भस्मसात; चालक-वाहकामुळे ‌४८ प्रवासी सुखरूप, नेमक काय घडलं ?

Solapur News: गाडीचा तीन महिन्यांपासून कोणताही प्रॉब्लेम नव्हता, आठ वर्षांपूर्वीची बस चांगल्या अवस्थेत होती, असे आगारप्रमुखांनी सांगितले. माहिती मिळताच वळसंगचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Solapur News
Bus reduced to ashes after sudden fire; swift action by driver and conductor saves 48 livesSakal
Updated on

सोलापूर : कुर्डुवाडीहून गाणगापूरला जाऊन तेथून पुन्हा कुर्डुवाडीकडे निघालेली बस (एमएच २०, बीएल ४२१५) कुंभारी टोल नाक्याजवळील पेटली. चालकाने प्रसंगावधान साधून गाडी थांबवली व बसमधील ४८ प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर काही मिनिटांनी बसने पेट घेतला आणि अर्ध्या तासात बस प्रवाशांसमोरच आगीत भस्मसात झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com