Padmasali Community: पद्मशाली समाजाच्या आरक्षण हक्कासाठी सोलापुरातून पुण्याला ५०० कार्यकर्त्यांचे पाच दिवसांचे आंदोलन

Solapur: पद्मशाली समाज बांधवांना शैक्षणिक व नोकरी स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी ५ ते १० मार्चला पुण्यातील समाजकल्याण विभागा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्यस्तरीय साखळी आंदोलन होणार आहे
Padmasali Community
Padmasali CommunityEsakal
Updated on

Reservation Rights of Padmashali Community : गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेले पद्मशाली समाजाचे दोन टक्के एसबीसी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी. पद्मशाली समाज बांधवांना शैक्षणिक व नोकरी स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी ५ ते १० मार्चदरम्यान १० ते ५ या वेळेत पुण्यातील समाजकल्याण विभागा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्यस्तरीय साखळी आंदोलन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com