Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यात कडक उन्हात ६० टक्के खरिपाचे पंचनामे पूर्ण; प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत.
60 Percent Kharif Crop Damage Surveys Completed Amid Intense Heat in South Solapur

60 Percent Kharif Crop Damage Surveys Completed Amid Intense Heat in South Solapur

sakal

Updated on: 

दक्षिण सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय आणि मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कडक उन्हाची तमा न बाळगता महसूल व कृषी विभागाचे पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अचूक पंचनामे करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com