Solapur : ७० वर्षीय ज्येष्ठाकडून मुलींचा विनयभंग: पैशाचे आमिष दाखवून लज्जास्पद कृत्य; संशयितावर जेलरोड पोलिसांत गुन्हा

न्यू पाच्छा पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाने १३ वर्षीय तीन मुलींचा घरी जाताना बोळात विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यावरून यलप्पा कुंचीकोरवे याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jail Road Police Station where an FIR has been registered against a 70-year-old man accused of molesting girls by luring them with cash.
Jail Road Police Station where an FIR has been registered against a 70-year-old man accused of molesting girls by luring them with cash.Sakal
Updated on

सोलापूर : येथील न्यू पाच्छा पेठेतील एका प्राथमिक शाळेसमोरून घरी जाणाऱ्या तीन १३ वर्षीय चिमुकलींना पैशाचे आमिष दाखवून यलप्पा कुंचीकोरवे (वय ७०) याने विनयभंग केला, अशी फिर्याद जेलरोड पोलिसांत दाखल झाली आहे. त्यावरून यलप्पा कुंचीकोरवे याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com