Ashadhi Wari 2025: ३५ किलो वजनाचे घुंगरू, अंगावर संत नामदेवांचा साज; वारीत ७५ वर्षीय ज्ञानबांची आगळीच परंपरा
Dnyanoba Wari Tradition: हातापायाला बांधलेले जाड घुंगरू... हातात वीणा... डोक्यावर बासरी अन् हातात चिपळ्या अशा विविध अलंकारांनी सजलेले ज्ञानबा गर्जे महाराज यांचे रूप केवळ वारीतच नव्हे तर विदेशात देखील पोचले आहे.
Solapur: हातापायाला बांधलेले जाड घुंगरू... हातात वीणा... डोक्यावर बासरी अन् हातात चिपळ्या अशा विविध अलंकारांनी सजलेले ज्ञानबा गर्जे महाराज यांचे रूप केवळ वारीतच नव्हे तर विदेशात देखील पोचले आहे.