सोलापूर शहरात 756 चाचण्यांमध्ये सापडले 77 नवे कोरोना बाधित रुग्ण 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 756 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले असून 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना मुक्त झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 862 झाली आहे. 

आज नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये आशियाना नगर, नवी पेठ, मजरेवाडीतील ज्ञानेश्वर नगर, टेलिग्राफ हौसिंग सोसायटी, विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क, मंगळवार बाजार जवळ, बाळे, रेल्वे लाइन्स येथील विद्याविहार अपार्टमेंट, वसंत विहार सोसायटी, होटगी रोड वरील आनंदनगर, सैफूल येथील अनुपम पार्क, बाळे येथील संतोष नगर, मुरारजी पेठेतील धमश्री लाईन, जुळे सोलापुरातील वानकर नगर, दाजी पेठ, अवंती नगर, दक्षिण कसबा येथील इंद्रायणी अपार्टमेंट, मुरारजी पेठेतील यश नगर, होटगी रोड वरील जय बजरंग नगर, मजरेवाडीतील टिळकनगर, कुमठा नाका येथील विष्णू गोपाळ नगर, निर्मिती विहार येथील महालक्ष्मी नगर, रामलाल चौक, मुरारजी पेठ, कुमठा नाका, मुरारजी पेठ येथील गोकटे चाळ, मौलाली चौक, शोभा देवी नगर, शेळगी येथील सुंदर नगर, कविता नगर, कुमठा नाका येथील संजयनगर, पोलिस मुख्यालयाजवळ, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क जवळ, महादेव नगर, हत्तुरे वस्ती येथील स्वामी विवेकानंद नगर, पुना नाक्‍याजवळील मडके वस्ती येथील योगीराज नगर, आर्य चाणक्‍य नगर, शेळगी येथील सिध्दम्मानगर, बापुजी नगर, घरकुल रोड येथील जमादार वस्ती, शेळगी येथील सिद्धेश्वर नगर, गंगाराम गल्ली येथील विजय नगर, जुना अक्कलकोट नाका येथील वज्रेश्वरी नगर, बाळ्यातील कागद कारखान्या जवळ, अक्कलकोट रोडवरील सुनील नगर, भद्रावती पेठ, लक्ष्मी अपार्टमेंट, दीक्षित नगर भाग 3, कुमठा नाका येथील अंबिका नगर, पश्‍चिम मंगळवार पेठेतील बलिदान चौक, गांधीनगर येथील आनंद विणकर सोसायटी, नई जिंदगी येथील शिवगंगानगर, कुमठा नाका येथील जीवन विकास नगर, सिध्देश्‍वर मार्केट यार्ड जवळ, विजापूर रोडवरील कोळी समाज सोसायटी, विजापूर रोड या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महापालिका हद्दीतील 820 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत 7 हजार 546 कोरोना मुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com