
Solapur Startup News: अनेक वर्ष अध्यापन क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पूर्व प्राथमिक वर्गापासून योग्य ती दिशा मिळण्यासाठी येथील अबोली अभिषेक जाधव यांनी प्रीस्कूलची उभारणी केली. त्यातून त्यांनी इतर महिलांनादेखील रोजगार मिळवून देऊन उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली आहे.