पंढरपूर तालुक्यातील दूध भेसळीचे प्रकार थांबवण्यासाठी आरोपी दत्ता जाधव याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही माऊल हळणवर यांनी केली आहे.
पंढरपूर : भेसळ दूध प्रकरणी (Adulterated Milk Case) गुन्हा दाखल असलेल्या आरोपी दत्तात्रय जाधवसह त्याच्या इतर साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे, अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिली.