Natepute: नातेपुतेत वीज पडून महिला जागीच ठार; सायंकाळी विजांचा कडकडाट, लग्न सोहळ्यानंतर दुपारी शेतात गेल्या अन्..
Solapur : सायंकाळी विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी त्यांच्यासोबत पती, जाऊ असे तिघेजण होते. करिष्मा यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले.
ragic loss in Natepute: Woman dies instantly after lightning strike while working in the field post wedding.Sakal
नातेपुते : नातेपुते परिसरात आज सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यामध्ये नातेपुते शहरातील करिष्मा विकास तांबवे (वय ३२) या महिलेच्या अंगावर वीज पडून त्या जागीच ठार झाल्या.