
मोहोळ - अजित दादांना मी सोडलंच नाही, उलट दादांनीच मला सोडले. मोहोळ तालुक्यात विधान सभा निवडणुकीत पक्ष व पार्टी बाजूला ठेवावी लागली. जुलमी राजवट घालविणे हे एकमेव उद्धीष्ट होते. निवडणुकी अगोदर उपमूख्यमंत्री अजित दादांना सांगितले होते. मोहोळमध्ये वातावरण राजन पाटील यांच्या विरोधात आहे, मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.