Solapur Crime: तरुणीने दोन मित्रांच्या मदतीने केला मित्राचा खून, चार दिवसांनंतर विहिरीत पाण्यावर तरंगला मृतदेह

Body Found Floating in Well: अक्कलकोटमध्ये तरुणाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. चार दिवसांनी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तरुणीसह तिघांना अटक केली.
Solapur Crime

Solapur Crime

esakal

Updated on

अक्कलकोट शहर: ओळखीच्या मैत्रिणीला दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि तिने दोन मित्रांच्या मदतीने तरुणाला संपविले. २ ऑगस्टला खून करून त्यांनी तरुणाचा मृतदेह किणी रोडवरील विहिरीत टाकला होता. ६ ऑगस्टला त्या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com