Hurdya Festivalsakal
सोलापूर
Hurdya Festival : हुरडा महोत्सवात महिनाभर गरमागरम हुरड्याचा आस्वाद
Agriculture Festival : अक्कलकोट येथील प्रसिद्ध हुरडा महोत्सवात दरवर्षी शेतकरी प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांच्या शेतात महीनाभर हुरड्याचा आस्वाद घेतला जातो. या मोफत महोत्सवाला समाजातील विविध स्तरांतील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
अक्कलकोट : दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी जवळपास महिनाभर हुरडा महोत्सवात सहभागी होऊन गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत असतात. यामुळेच पाटील व बिराजदार परिवारांना एक प्रकारे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

