Akkalkot Bridge : पुलाची रुंदी 5.5 ऐवजी 9 मीटर करा! चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गावर अपघाताचा धोका? अक्कलकोटच्या मुगळी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Chennai Surat Greenfield Highway bridge project : अक्कलकोट तालुक्यातील मुगळी ग्रामस्थांनी चेन्नई–सुरत ग्रीनफिल्ड महामार्गावरील पुलाचा आराखडा बदलून विद्यमान पीएमजीएसवाय रस्ता कायम ठेवावा आणि पुलाची रुंदी किमान ९ मीटर करण्याची मागणी केली आहे.
Chennai Surat Greenfield Highway bridge project

Chennai Surat Greenfield Highway bridge project

esakal

Updated on

अक्कलकोट : चेन्नई ते सुरत या सहापदरी ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गावरील संगोगी (बु.) ते मुगळी (ता. अक्कलकोट) या कायम वाहिवाटीच्या खडीकरण झालेल्या रस्त्यावर कि.मी. 540.086 येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या आराखड्यात तातडीने सुधारणा (Akkalkot Mugali bridge widening demand) करावी, विद्यमान पीएमजीएसवाय रस्ता कायम ठेवावा आणि प्रस्तावित पुलाची रुंदी सध्याच्या 5.5 मीटरऐवजी किमान 9 मीटर करण्यात यावी, अशी मागणी मुगळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती काशिनाथ रेऊर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru Greenfield Highway latest update
Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
Highway Design
The three-kilometre stretch remains unpaved even after decades, affecting daily transportation and village connectivity.
Marathi News Esakal
www.esakal.com