Akkalkot Crime : सराईत चोरांकडून आठ दुचाकी जप्त: अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याची कामगिरी; दोघांना अटक
सराईत गुन्हेगारांनी चोरलेल्या आठ दुचाकी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याने चोरट्यांकडून जप्त केल्या. ११ जानेवारी रोजी चोरीस गेल्याने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Akkalkot North Police displaying the eight seized motorbikes recovered from two habitual thieves.Sakal
अक्कलकोट : सराईत गुन्हेगारांनी चोरलेल्या आठ दुचाकी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याने चोरट्यांकडून जप्त केल्या. प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात दुचाकी जप्त करण्याची दमदार कामगिरी केली.