Solapur Accident : डॉ. आंबेडकर जयंतीत नाचणारा मुलगा आला कंटेनरखाली; क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं..

कंटेनर चालकाने मुलगा खाली पडल्याचे न पहाता निष्काळजीपणे, हयगयीने वाहन चालविल्या प्रकरणी जखमी मुलाचे वडील इम्तियाज अजीज पगडीवाले (रा. दक्षिण सदर बझार) यांनी सदर बझार पोलिसांत दिली.
Crowd in shock as a young boy dancing in Dr. Ambedkar Jayanti rally is fatally hit by a container truck.
Crowd in shock as a young boy dancing in Dr. Ambedkar Jayanti rally is fatally hit by a container truck.sakal
Updated on

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत नाचताना गुफरान इम्तियाज पगडीवाले हा मुलगा खाली पडला. त्यावेळी मिरवणुकीतील कंटेनर (एमएच १२, क्यूडब्ल्यू १२४०) त्या मुलाच्या अंगावर गेला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com