Mangalwedha News : ऐन दुष्काळात गांधी जयंतीपासून रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन

1 जुलैपासून नव्याने सुरू केलेल्या योजनेत अजूनही भूमिहीन व लाभार्थी नसलेल्या मजुरांना या योजनेत घरकूलावर काम मिळत नाही.
Amid Severe Drought Employment Guarantee Servants Launch Strike Starting

Amid Severe Drought Employment Guarantee Servants Launch Strike Starting

sakal

Updated on: 

मंगळवेढा - देशभरात 11 वर्षे सुरू असलेली मनरेगा योजनेचे नाव बदलून व्ही. बी. जी. रामजी योजना केली. मात्र, या योजनेतील अडथळे अजून संपले नसतानाच ग्रामरोजगार सेवकासाठी मानधनाची अंमलबजावणी करण्याऐवजी नव्याने काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटीवरून राज्यभरात संतापाची लाट उमटल्याने 2 ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com