Mohol News : अंगणवाडीत कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला.
Anjali Ghodake
Anjali Ghodakesakal
Updated on

मोहोळ - शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना औंढी ताल, मोहोळ येथील शिंदे वस्ती शाळेत दुपारी एक वाजता घडली. अंजली सागर घोडके वय 24 रा वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com