

Villagers have demanded strict action after CCTV footage allegedly captured a tractor speeding through the village.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या अरळी गावात अवैव मुरूम व वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पासून गावातील बालकाच्या जिवितास धोका निर्माण झाला असून याकडे महसूल प्रशासनाचे सोयीस्करित्या दुर्लक्ष होत आहे.