
Youth Joining Army: कॉर्पोरेट जॉबच्या तुलनेत सैन्य दलातील करिअर अधिक चांगले आहे. सैन्य दलाच्या करिअरमध्ये कोणतीही आर्थिक अस्थिरता नाही. उलट सैन्य दल प्रत्येकाच्या निवृत्तीची आर्थिक तरतूद आणि आरोग्याचे संरक्षण करते. अन्य क्षेत्रांच्या तुलनेत हे सर्वोत्कृष्ट आहे.