Solapur Arya Samaj: आर्य समाजाकडून १६ संस्कारांची मोफत सेवा सुरु, जाणून घ्या मानवी जीवनात याचे महत्त्व
Solapur Arya Samaj : सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आवश्यक असलेले मुलभूत सोळा संस्कारांची सेवा हजारो नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे कार्य येथील आर्य समाजाच्या वतीने केले जात आहे.
Solapur: जीवनामध्ये मुलभूत १६ संस्कार करणे आवश्यक असतात. मात्र या सोळा संस्काराची माहिती लोकांना नसते. तसेच अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडेल किंवा नाही याची देखील चिंता असते. तसेच हे संस्कार यज्ञ संस्कृतीशी जोडलेले असतात.