पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या कैलास दामू उगले या मानाच्या वारकऱ्याचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उगले दाम्पत्याला वर्षभर एसटीचा मोफत पास देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.