Gajanan Maharaj Palkhi : माचणूरमध्ये गजानन महाराज पालखीचे पावसात आगमन; दर्शनासाठी गर्दी

शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजाच्या पालखीचे तीर्थक्षेत्र माचणूर येथे सायंकाळी पावसात आगमन झाले.
Gajanan maharaj Palkhi

Gajanan maharaj Palkhi

sakal

Updated on

मंगळवेढा - शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजाच्या पालखीचे तीर्थक्षेत्र माचणूर येथे सायंकाळी पावसात आगमन झाले. त्यानंतर दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com