Mohol News : संत गजानन महाराज पालखीचे मोहोळ तालुक्यात जल्लोषात स्वागत

टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावाने न्हालेल्या वातावरणात श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे मोहोळ तालुक्याच्या सीमेवर उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
Sant Gajanan Maharaj Palkhi
Sant Gajanan Maharaj Palkhisakal
Updated on

मोहोळ - गण गण गणात बोते! व विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत मुखी हरीनाम गात, टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावाने न्हालेल्या वातावरणात श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे मोहोळ तालुक्याच्या सीमेवर शिंगोली तरटगाव येथे महसूल प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com