Madha News : श्नी संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आषाढावारीसाठी २४ जूनला मुक्ताईनगरमधून प्रस्थान; माढयात २० जुलैला तर पंढरपूरात २२ जुलैला
श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांच्यावतीने यंदाचा आषाढीवारी पालखी सोहळा २४ जून रोजी मुक्ताईनगर जुने मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे.
माढा - श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांच्यावतीने यंदाचा आषाढीवारी पालखी सोहळा २४ जून रोजी सकाळी दहा वाजता मुक्ताईनगर जुने मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे.