Death Due to Drowning in Well : मैंदर्गीत काकी-पुतणीचा विहिरीत बुडून मृत्यू; पाय घसरून पडल्या
Solapur : संजय महादेव नागेनवरू (वय ३२, रा. बरडोल, ता. चडचण, जि. विजयपूर, कर्नाटक) यांनी दिली. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे राजश्री दयानंद नागेनवरू (वय २१) व लक्ष्मी संजय नागेनवरू (वय १२, दोघे रा. बरडोल) अशी आहेत. त्या दोघी सिद्धलिंग फुलारी यांच्या शेतात ऊसतोडीचे काम करीत होत्या.
Aunt and niece tragically lose their lives after slipping into a well in Maidangiri."Sakal
अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी येथील शिवारात ऊस तोडणी कामगारांपैकी एक २१ वर्षीय युवती व १२ वर्षांची मुलगी पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेली असता पाय घसरून पडल्यामुळे विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज (शनिवारी) सायंकाळी सहापूर्वी घडली.