Solapur: सोलापुरात आज घुमणार बाबासाहेबांचा जयघोष; तब्बल १८० मंडळांची निघणार मिरवणूक, नेमकी मिरवणूकीची काय प्रथा?

शहरभरात सुमारे ४५० मंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. या मंडळांपैकी अंदाजे १८० मंडळाची रविवारी शहरातून मिरवणूक निघणार आहे. यासाठी शहरात गुरुवारपासूनच मोठे कन्टेनर दाखल झाले आहेत.
Solapur streets adorned with vibrant Ambedkar Jayanti processions as 180 mandals take part in grand celebration.
Solapur streets adorned with vibrant Ambedkar Jayanti processions as 180 mandals take part in grand celebration.Sakal
Updated on

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक रविवारी (ता. २०) सोलापूर शहरातून निघणार आहे. या मिरवणुकीत सुमारे १८० मंडळे यात सहभागी होणार असून मंडळाचे देखावे व डीजेचे कंटेनर सज्ज झाले आहेत. सोलापूर शहरात १४ एप्रिलनंतर येणाऱ्या रविवारी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com